बडगा नही देखा राव. अजून विचार करा नाहींतर भ्रमनिरास होईल. हीच स्वपनसुंदरी नंतर मिरे वाटते बरे का. आपल्या आडनावातच जगाला ताप आहे.
असो. पण गणेशराव खरेच छानशी रूपसुंदरी तसेच नम्र आणि मनमिळावू मुलगी लवकरच आपणांस मिळो ही शुभेच्छा. बोला कधी आईसक्रीम खिलवताय? सगळे मनोगती जमतील.