गार्गि,

तुम्ही ऐकलं ते खरं आहे. कांही तरी आंबट पदार्थ घातल्याने तार येत नाही. इथे आपण ताक वापरतो आहोत. तेही आंबटच असते. त्यामुळे वेगळे कांही करायला नको. पण झाकण ठेवण्याचे आणि भेंडी शिजेपर्यंत परतण्याआधी ताक मिसळण्याचे टाळावे.