जस्ट किडींग.....
सुचनांबद्दल धन्यवाद....खरं तर मी हा लेख गडाची माहीती सवीस्तर देण्यासाठी नाही लिहीला (ती "विकिपिडिया" वर मिळेल)....आठणींच फ्री हॅंड चित्र म्हणुनच मी ह्याच्याकडे पाहिल आहे. असो पुढच्या लेखांमध्ये सुचनांचा जरुर उपयोग करेल.