एक गझलही येई ना तुज पाडायला
इतर कवींच्या वचनांची पुरचुंडी आहे
काव्य अंतरी नाही, आता कसले जगणे ?
व्यर्थ जमवली शब्दांची श्रीमंती आहे...
या ओळी पटल्या नाहीत. एवढे सोपे असते तर आम्ही पण विडंबने प्रसविली असती हो. गद्याएवढे सोपे नाही ते.
धमाल आली. आणखी येऊ द्यात. शुभेच्छा.