पहाटही गीताने पुलकीत झाली
तणांवर हसती थेंब नवथर,
उधाणला तव गुलाबी वारा
नकळत करते काया थरथर

छेडले मी ओल्या वसुंधरेला
कोवळॆ तिचे अंग लाजले,
यौवनाची हीच ती चाहुल का?
वाजतात स्वरांची मंद पावले
 झकास ओळी.

अभिनंदन. धन्यवाद. शुभेच्छा.