उसंडू चा विषय निघालाच आहे तर हे पाहा मला काही सुचलेले उसंडु वाक्ये :-
(१) बातमी : कामाच्या दबावामुळे एका राज्यात एका गोळी सैनिकाची, झाडून आत्महत्या!
(२) बातमी : शाम रात्री जंगलातून पैसे घेवून परत येत होता तेव्हा एका चोराने बंदूकीचा सगळा धाक, त्याच्याजवळचा पैसा दाखवून लुटला.
(८) बातमी : महाराष्ट्रात पावसामुळे सगळीकडे मुसळधार पूर आला असून, सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे.
(९) बातमी : कॉल सेंटरच्या जखमी गाडीला झालेल्या अपघातात...