मोडीत काही बाबतीत गंभीर तांत्रिक अपूर्णता होती. त्यामुळे बिनचुक लिहिण्याच्या बाबतीत ती निरुपयोगी ठरू लागली. उदाहरण द्यायचे तर मोडीत लिहिले तर लो आणि के ही अक्षरे वेगळी दिसत नाहीत. अगदी सारखीच दिसतात. चिं वि जोश्यांच्या पुस्तकात ह्यावर एक गमतीदार विनोदही आहे.
एक इतिहासंशोधक 'जहांगीरच्या सैनिकांनी २०० लोकांचा समाचार घेतला' च्या ऐवजी 'जहांगीरच्या लोकांनी २०० केकांचा समाचार घेतला' असे वाचून 'ह्यावरून जहांगीरच्या वेळेपासून भारतात केक ह्या पदार्थाची माहिती होती' असा निष्कर्ष काढतात.
आणखीही काही त्रुटी असतील.
(खुसपटी!)
कल्पना