कालच कोल्हापूरच्या कारावासातल्या कमजोर कासाविस कवीने काव्य करता करता कुसुमच्या कोमल करकमलावर काळया कुळकुळीत कोळश्याने काव्य करण्याचा कठोरपणा केल्याने कुसुमच्या कोमल काव्यबुदधीने कुसुमच्या कानात कुरकुर करून कुसुमचा कान कोरडा केला...