धमाल लेख. लेखातली आवडलेली वाक्यं 'कोट' करणार होतो प्रतिसादात, पण मग निम्म्याहून अधिक लेख पुन्हा चिकटवावा लागला असता, तेव्हा तो प्रयत्न सोडून दिला.