संदीप, अतिशय सुंदर लेख आणि त्याहून कौतुकास्पद कामगिरी! चित्त आणि हॅम्लेट यांच्याशी सहमत. तुमच्या लिखाणातून काहीतरी करायची ही आशादायक प्रेरणा अशीच मिळत राहो.

शुभेच्छा!