लेख आवडला. पुणेकरांना पावसाने झोडपले, खडकवासला धरणातून अमके अमके क्युसेक्स पाणी सोडले, नदीकाठच्या लोकांना इशारा या बातम्या वाचल्याशिवाय पावसाळा आला असं वाटतच नाही.
शिवाय उन्हाळ्यात कुंभारवाड्यातले माठ आणि सारसबागेजवळचं टोपी विकणाऱ्याचं चित्र दाखवलं नाही, तर तो उन्हाळा कसला?