आधीच शुक्रवार ... त्यातल्या त्यात अगदी सकाळी सकाळी एवढा धमाल विनोदी लेख .. 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' वर खो खो हसतांना आजू बाजुचे लोक काय वेडा बिडा झाला की काय अश्या नजरेने पहायला लागले (पहात आहेत !). बऱ्याच दिवसांनी लेख आला पण उत्तम.

(तुमची तुलना अमिर खानशी करावी वाटते बॉ! पिक्चर मोजकेच आणता पण सुपर हिट !!)