श्री. संकल्प द्रविड,
पळा लवकर मंडईत. यंदा आंबे महाग असणार आहेत असे ऐकले. अर्थात, एक पाटी आंब्यांसाठी माझी आख्खी जहागीर लिहून देईन.