हहपु.
'रेनकोट उलटा घालून त्याची मागे बटणे लावून गाडीवर बसणे' हा उपाय मी पहिल्यांदा पुण्यातच पाहिला
हे वाक्य वाचून मुरकुंडी वळली.
चादरीएवढा रुमाल वगैरे निरीक्षणे मार्मिक आहेत. कालच विरोपाद्वारे आलेले पुण्यातील मुलींचे हे चित्र पाहा