खूपच छान आहे कथा. मी ही कथा वाचलेली आहे पण मला नीटशी आठवत नाही.
कथेमध्ये पुढे स्टॅलिनचा पण उल्लेख आहे. स्टॅलीन आपला १ अणुबाँब मांजराने खाल्ला म्हणून त्याच्याशी भांडत असतो.
पुढील भागाची वाट पाहत आहे.