मिलिंद, चक्रपाणि, स्मिता१, छाया राजे व मनीषा२४ धन्यवाद!
इथे मी हे नमूद करणे आवश्यक आहे की ह्या अनुवादाची प्रेरणा श्री.टवाळ हेच आहेत.
त्यांच्या कोड्याचे उत्तर लिहील्यावर मला वाटले की मीही अनुवाद करू शकेन. मग मी लिहीला.
खरा तर तो तिथेच प्रसिद्ध करायचा, पण मग छन्न मुखड्याचे गुपित, गुपित ना राहते.
मात्र ह्यावरच्या प्रतिसादांनी तसे होऊ नये म्हणून प्रशासनास इथले प्रतिसादही छन्न करावे लागले.
असे प्रतिसादी अनुवाद तिथेच प्रसिद्ध करावेत काय? त्यांची तुलना होऊ द्यावी काय?
प्रशासनाची नक्की काय भूमिका आहे?
खैर! आता इथले प्रतिसादही मुक्त करायला काही प्रत्यवाय नसावा.
तेव्हा ते मुक्त करावेत ही विनंती.