प्रभाकर काका

 आपल्या मार्गदर्शना बद्द्ल आभरी आहे  मी ताकातली भेंडी केली आणि करताना मला ताक घातल्या वर तार येत नाही आहे हे लक्शात आले 

पुन्हा एकदा धन्यावाद  आणि वर फ़िशू ह्यांनी सांगितल्या प्रमाणे व्हेज बिर्याणी च्या रेसीपी ची वाट बघत आहोत.

ग़ार्गि