"सम्राट अकबर" या रवींद्र गोडबोले यांच्या पुस्तकात पान ३२८ वर खालील मजकूर आहेः

१६०४  :  अंबरची राजकन्या-सलीमची पत्नी जोधाबाई हिची आत्महत्या.

तसेच या पुस्तकात अकबराने हरविलेल्या राजांच्या मुली/बहिणी यांना जबरस्तीने आपल्या

जनानखान्यात आणले असा उल्लेख आहे.