आपले आधीचेही भाग मी वाचले आहेत पण मी विज्ञानाची विद्यार्थिनी नसल्यामुळे साध्या, सोप्या भाषेतील लेख माझ्या डोक्यावरून गेले. महिन्याभरापूर्वीच मी 'मल्टीयोगा' ह्यानावाचा हेल्थक्लब सुरू केलाय त्यामुळे ही माहिती माझ्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. सवडीने परत सगळे भाग नक्की वाचीन. परत एकदा धन्यवाद!