भोळ्या मनास वेड लावले
सखे तुझिया यौवनाने
सोसावे कसे स्पर्शवारे हे
सांग ईवल्याश्या या ह्रुदयाने... वा अतिशय रसरसलेली कविता


-मानस६