होय. काव्यबुद्धी ही काही व्यक्ती नाही. ती कशी कुरकुर करणार? तर मग हे घ्या पूर्वीच्या वाक्यापेक्षा जास्त अर्थ पूर्ण असलेले वाक्य :

कालच कोल्हापूरच्या कारावासातल्या कमजोर कासावीस कवीने काव्य करता करता कुसुमच्या कोमल करकमलावर काळया कुळकुळीत कोळश्याने काव्य करण्याचा कठोरपणा केल्याने कुसुमच्या कर्मठ काकूने कारावासातच कवायत करून कवीच्या कानात कर्कश कुरकुर केली.