प्रसाद,
आणखी एक 'विदारक' कविता!
सामाजिक वेदनेचीची जाणीव अनेकांना असते. पण आपल्याला असलेली काव्य प्रतिभा त्या प्रश्नांसाठी खर्च करणे पुष्कळ तथाकथित 'प्रतिभावंतांना' कमीपणाचे वाटत असावे.
हे धैर्य तुम्ही दाखवलेले आहे. कवितेतून वेदनेची 'टोच' जाणवत आहेच. अतिशय सुंदर कविता. तीही समयोचित.
(विदीर्ण)
-श्री सर (दोन्ही)