मी हा लेख गडाची माहीती सवीस्तर देण्यासाठी नाही लिहीला (ती "विकिपिडिया" वर मिळेल)....आठणींच फ्री हॅंड चित्र म्हणुनच मी ह्याच्याकडे पाहिल आहे.
माफ करावे. मला कल्पना नव्हती. लेखाचे नाव 'लोहगड' असल्यामुळे माझा गैरसमज झाला. पण आपण वरील वाक्य आधीच आपल्या लेखात सुरुवातीस टाकले असते तर 'तुम्ही पुण्याचे का हो?' ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रसंग माझावर आला नसता. असो.