मस्त झालय वर्णन. पावसाळ्यात दुचाकी स्वारांचे हाल कुत्रा खात नाही हेच खरे. पण त्या सर्व समस्यांकडे इतक्या विनोदी बुद्धीने पाहून लेख लिहीणे हे तुम्हालाच जमावे.

वर्षभर दुचाकीस्वार चारचाकी वाहनांना पायातल्या पायात कडमडून छळत असतात त्या सर्वाचे 'उट्टे' पावसाळ्यात काढता येते. असा असूरी आनंद मिळतो म्हणून सांगू ..... की बास्!

अभिनंदन.