मी सहज तो प्रश्न टाकला होता... जरा खवचटच होता प्रश्न... पण असो. प्लिज माफी वगेरे मागू नये....माला ओशाळल्यागत होतं. मी सहज टाकली होती कमेंट...काय आहेना पुणेकरांना इतर गावातल्या लोकांना सतत सुचना द्यायची सवय असते आणि इतर गावतल्या लोकान्ना पुणेकरन्ना नावं ठेवायची सवय असते . त्यातलाच हा भाग!