आमचुर पावडर किंवा लिंबाची पावडर वापरल्याने आंबट गोड छान चव लागते

मला भेंडी एवढी आवडत नाही. पण आमचुर पावडर वाचून करून पाहावीशी वाटते. वीकेंडला केली तर नक्की सांगेन.

मिताली