काही वर्षांपूर्वी तिथे गेले होते..एका नातेवाईकांकडे. नवीन माणसाला पण लगेच सामावून घेतात तिथले..की वाटते आपण ईथलेच आहोत!..खूप छान वाटते. हे जग असेच राहावे..असे मनापासून वाटते.