आज दि. १ मार्च च्या चतुरंग पुरवणीत कवी आणि गीतकार श्री सुधीरे मोघे यांच्या गाण्यांचे चांदणे सदरांतर्गत जनकवी पी. सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभु यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांबद्दल लेख आहे.

गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का ? आणि कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलां(त) या गाण्यावरील भाष्य फारच सुंदर.

येथे वाचता येईल.

दुवा क्र. १