अतिशय सुंदर आणि नेटकी कथा. शेवट अगदी अनपेक्षित तरीही पटण्यासारखा.
" हो गं. १९ ऑगस्टला मुलगी झाली आणि काविळीचं निमित्त होऊन पाचच दिवसात गेली बिचारी." राधाताई डोळे पुसत म्हणाल्या," मेघना, स्नेहूचा जन्म १९ ऑगस्टचाच आहे गं. देवाने माझी पोरगी परत पाठवलीये माझ्याकडे. अनोखा ऋणानुबंध आहे गं हा."
हृदयस्पर्षी....... डोळ्यात पाणी आले.
अभिनंदन.