--मधुघटच्या निमीत्ताने वसंत प्रभू- लताबाईंनी अजरामर केलेल्या त्या गीताची नोंद येथे केल्याबद्दल. वास्तविक 'मधुघट'चा उल्लेख गाण्याच्या संदर्भात केल्यावर मूळ लेखात व त्यावरील प्रतिसादांत ह्या गीताचा जराही उल्लेख येऊ नये, हे खटकले होते.

--तसेच सुधीर मोघ्यांच्या प्रभू- पी. सावळाराम- लताबाई ह्यांनी सादर केलेल्या अनेक सुंदर भावगीतांवरील लेखाचा दुवा दिल्याबद्दल.