पण त्याच्यात ओले खोबरे आणि बेसनही टाकते.  त्याचीही चव छान लागते.  एकूणच भेंडी हा प्रकार जरा जास्त तेलात परतून केला की चवीला खुप छान लागतो.