सखी, अबोली आणि सुष्मिता तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

अबोली मी नक्की चाट मसाला टाकून बघेन. 

सुष्मिता  तुमचे दोन्ही पहिले प्रयत्न सफल झाल्या बद्दल अभिनंदन आणि ते पण माझ्या पोस्ट शी संबंधीत आहेत ह्याबद्दल मला आनंद आहे.