नेहमीप्रमाणेच मिसऱ्यांतला सफाईदारपणा लोभसवाणा आहे. स्वरकाफियांची गझल मी
स्वतः लिहीत नाही आणि तिचा मी सध्यातरी पुरस्कर्ता नाही, हा भाग
अलाहिदा पण ही स्वरकाफिये असलेली गझल छानच आहे.
शोधतो चहूकडे तुलाच सारखा
सागरा समान दु:ख काळजात या
ही न पेलवे मला कळा मनातली
विशेषतः दोन शेर फारच आवडले. स्नेहदर्शन, पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.