सदाहरित निर्विष विनोद. असामान्य. कित्येक दिवस असे लिखाण व्यावसायिक लेखकांचे देखील वाचले नव्हते. माझ्या प्रमाणपत्राची अर्थातच जरूर नाही. आकार छोटा नाही फार मोठा नाही. लांबी पण योग्य. उंचीबद्दल काय बोलावे. असेच लिहीत राहा. निरक्षर देखील हसून लोळतील. शुभेच्छा.