तुम्ही लिहिलेल्या वर्णनवरून हे सगळे हौशी नाटकाचे प्रयोग वाटता आहेत. जर हौशी लोक इतक्या मेहनतीने काम करत असतील तर ती किती चांगली गोष्ट आहे.
बाकी बाबीताई चे पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत असणारे पात्र तर फक्त दोन आठवड्यात संवाद पाठ करून उभे केले होते त्या, अभिनेत्रीला सलाम.
मला माझ्या कॉलेजच्या नाटकाची आठवण झाली. आधीची मुलगी येणार नाही म्हणाल्यावर माज्यावरही अशीच वेळ आली होती. (मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळले हां पण )