पाखरे गत संचिताची

पंख झटकुनी उडाली

रिक्त काळेभोर उघडे

फक्त माथी आसमान  

  - हे आवडले. पु. ले. शु.