सुंदर कविता.

तुझे ओठ की पाकळ्या ओल्या?
जणु दवांत भिजले फ़ुल
नकळत तुझ्या मी गंध लुटला
सखे, मज ती चुकही कबुल

या ओळी अतिशय सुंदर.

- प्राजु