... छान.  अलकाताई, गणेशा , अभिनंदन व शुभेच्छा !


"मोहपाश अन मायाजाली, फार आता न गुंतावे,

उरल्या आयुचे अमूल्यक्षण जरा,स्वत;साठी वेचावे"          ... जितक्या लवकर सुरू करू तितकं चांगलं !

"शेवटच्या या प्रवासातही
सहजीवनी होऊन गोडी तू आणलीस
"                  ..... 'सहजीवनी'   आवडलं .