"बहरलेल्या बागेत थोडं तणं असणार
म्हणुन काही बागेच सौदर्य कमी होत नाही
साक्षात देवांनाही शाप आहेत
माणसाच काय सांगतोस! "                .....  ह्याचं स्मरण करून देणारी कविता, आवडली. शुभेच्छा !