शिवसेनेच्या जन्मापासून आत्तापर्यंत अगदी उत्तम आढावा घेतला आहे. वाचताना जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. कारण या सर्व घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. निपक्षपातीपणा हा तुमचा विशेष आहे. असेच काँग्रेसवर पण लिहा.