स्वाती,

पण मग
जडावतात कान,
नकोसे वाटतात चाळ!!
जड आहेत नाही!!

भारतीय आहोत, परमपरा आहे हि...... आता अपनासही झुमके, बिंदी..ं नकोशी तर मग सुंदर कश्या दिसनार