मला आपले लेख खुपच आवडतात.. जबरदस्त शैली आणि विचारातला खरे पणा आपण लेखात उअतरविला आहात... माझे वय शि से पेक्शा लहान असल्या मुळे मी साक्शी नाही पण बरेच वाचले आहे. हे लेख खरे तर वर्तमान पत्रात येणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता येईल.
आपल्या आदीच्या लेखांचा पण मी स्तुती पाठक आहेच.... लिखाण असेच चालू ठेवा ही विनंती.....