अक्षराला चिकटून असणाऱ्या रेषेला ऊर्ध्वरेषा म्हणता येणार नाही, ऊर्ध्व आणि अध हे दिशादर्शक शब्द अंतराळ आणि पाताळ दाखवतात. अधोरेषा अक्षराला जोडून काढत नाहीत. तशी काढली तर ती अधोरेषा नाही.