मनसेची फक्त एक छोटी मागणी आहे.  महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी होऊन राहा. यात सरकारी कामकाजाचा काही संबंध नाही.  जे बिगर मराठी, महाराष्ट्रीय आणि त्यांच्या संस्कृतीला तुच्छ लेखून राजकारणे करतात त्यांच्या विरुद्ध आंदोलने आहेत.  मारवाडी-गुजराथी-शीख आणि दाक्षिणात्यांविरुद्ध नाहीत.  'यूपी-लखनौ झाँकी हैं, महाराष्ट्र अब बाकी आहे' असे म्हणणाऱ्यांविरुद्ध आंदोलने करायलाच पाहिजेत.