लेख सुंदरच. सहमत आहे, हेच म्हणतो, हाहाहा, असेच वगैरे.
तीन मुले ही 'प्यार हुवा इकरार हुवा' ची देणगी आहे असे वाटते. ही तीन मुले स्वतः राजकपूरचीच हे सर्वज्ञातच आहे.
पुढची खरेदी लक्ष्मी रोडच्या 'सीझनल' मध्ये करता का पहा. तिथे सगळ्या ऋतूंसाठीचे सामान मिळते म्हणे. नाहीतरी पुणे 'येथे परकर व रातांबे मिळतील' अशा व्यापारी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहेच.
लेख आवडला.
सन्जोप राव