ओळी आवडल्या. कविता छान. पु. ले. शु.

ता.क. "माझ्याचं" की "माझ्या" ? एकदाच असते तर टंकलेखनाची चूक म्हणून दुर्लक्ष केले असते. दोनदा आले आहे म्हणून विचारत आहे.