आजानुकर्णांचे चित्र?? अरे वा! नक्की कुठल्या बुरख्याआड आहेत बरे आजानुकर्ण? ह्या तर मला आजानुकर्णिका दिसताहेत! कृपया कुणी एकाने खुलासा करावा.