आपण ग़ृहपाठ सर्वात आधी पूर्ण केला आहे पण गृहपाठ देतानाच एक चूक झाली जी की आत्ता लक्षात येत आहे. मी 'विशेषणांच्या" शोधात आहे, क्रियापदे नव्हे. तेव्हा

(संवेदना) जाणवणे (जो जाणीवे नुसार वागतो तो??? (हे काय लिहीले आहे मी??)
प्रेरणा (जो अंतःप्रेरणेने वागतो तो)
विचार करणे (जो विचार करतो तो?)

यांच्या विशेषणांच्या प्रतीक्ष्येत

मी आशुतोष