केवाका, तुमच्या चर्चाप्रस्तावाचा आवाका एवढा प्रचंड आहे की प्रतिसादात काय लिहायचे ते कळले नाही.

सुरेश प्रभू... ...६०००० हजार कोटी... ... पैशांचा स्रोत... ...देशाची चिंता... ...गेल्या पाच वर्षांत काय केले... ...अल्पसंख्यांकांना अवाजवी झुकते माप... जातिभेद... ...दोन मोठे अर्थतज्ञ.. वास्तववादी अर्थसंकल्प... कोणी अर्थतज्ञ यावर आपले विचार मांडेल का ? बाप रे!

 नक्की कशावर चर्चा व्हावी असे तुम्हाला वाटते आहे? म्हणजे ६०००० हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीवर प्रतिसाद द्यायला गेलो की डोळ्यांपुढे अचानक  कृपया धनदांडग्या उद्योगपतींची धोतरे (तीही बडवलेली) येतात. कृपया स्पष्ट करावे, ही विनंती. कळावे. लोभ असावा.