दोन अक्षरांतील तटस्थता-विभक्तता-अलगपणा 'अक्षरावरील रेषे मधल्या विलगतेतून' दर्शविता येतो. केवळ मराठीलाच हे देवनागरीतून शक्य आहे. संस्कृतला हे देवनागरीतून शक्य नाही.

याबाबतीत जरा विस्ताराने व सोप्या भाषेत समजावून सांगितले  तर मी आपली ऋणी राहीन.